सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक
चैत्र प्रथमा
तुम्ही मला कितीही सांगितलं तरी मी स्पॅनिश किंवा पोर्तुगीज कादंबरीकारासारखं लिहिणार नाही माझा आदर्श रामायण आणि महाभारत आहे अगदी त्यांना मोडीत जरी काढायचं असलं तरी मी त्यांच्याच पोटात जाऊन त्यांना मोडीत काढणार मी भारतीय कादंबरीचं लिहिणार माझी कल्पनाशक्ती भारतीय आहे म्हणा ना उदयप्रकाश तुम्हाला आवडत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे माझा नाही मला मार्क्वेझ वगैरे फालतू वाटतात . तुम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचा माझी अडाहॉका त्यामुळेच फालतू झालीये ? असेल बुवा . जा स्पॅनिश लेखक वाचा .
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक
चैत्र द्वितीया
राज्य ही मुळात एक श्रद्धा आहे . काही विशिष्ट कल्पनेवर आधारलेली श्रद्धा . ह्या श्रद्धेमागे कसलेही तर्कशास्त्र नाही . तिला कसलाही वैज्ञानिक आधार नाही . ते मुळीच नैसर्गिक नाही मात्र ते टोळी ह्या नैसर्गिक वास्तवाचा काल्पनिक विस्तार आहे . राष्ट्र हा  राज्य ह्या श्रद्धेचा आधुनिक काल्पनिक विस्तार आहे त्याला वैज्ञानिक सत्याचा आधार असणे आवश्यक आहे पण तो घेतलाच पाहिजे अशी सक्ती नाही त्यामुळे धर्म नावाच्या श्रद्धेच्या आधारे राष्ट्र उभे केले जाऊ शकते पण असे राष्ट्र अंतिमतः लोकांच्या विरोधीच जाणारे असते ते लोकराष्ट्र नसते . लोकराष्ट्र तेच ज्याचा प्रखर आधार विज्ञान असते तंत्रज्ञान असते भारतापुढे मुख्य प्रश्न हाच आहे धर्मराष्ट्र व्हायचे कि लोकराष्ट्र ?
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक

चैत्र तृतीया
मोक्ष मिळण्यापूर्वी सगळेच सणकी असतात काही नागडे असतात काही सभ्यतेच्या कपड्यात एवढाच फरक

सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक
चैत्र चतुर्थी

गोतावळा तर सगळ्यांनाच जमवायचा आहे काही गोड बोलून काही राजकारण करून जमवतात भोंगळ कलावाद सर्वात मोठा भोंगळ गोतावळा जमवतो .

सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक 
चैत्र पंचमी 
ज्यांना लिहिता येत नाही ते समीक्षक ? हे म्हणणाऱ्यांना हे माहित नाही कि जगातले सगळे उत्कृष्ट लेखक उत्कृष्ट समीक्षकही होते . ज्याला दुसऱ्याची कला काय तेच समजत नाही तो स्वतः ग्रेट कला काय निर्माण करणार ?
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक 
चैत्र षष्ठी 

ह्या देशातले दलित साहित्यातही राजकीय संघटना असल्यासारखे एकमेकाला सांभाळतात आता ओबीसीही हेच करतील आणि भोंगळ होतील . तृष्णांना आवर घालणार कसा आणि कोण ?
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक
चैत्र सप्तमी 
साहित्यिक बदलतील असे म्हणणे म्हणजे सगळे साहित्यिक तुकाराम होतील असे म्हणण्यासारखे आहे .
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक
चैत्र अष्टमी 
मॅजिक रिऍलिझम हा खरेतर ट्रॅजिक रिऍलिज्म आहे . तिथल्या थर्ड क्लास राजवटीचे ते फलित आहे . जिथे काहीच करता येत नाही तिथे लोक फक्त कल्पना करतात साहित्यिकांचा बराचसा कल्पनावाद हा एकतर त्यांच्या कृतिशीलतेबाबतच्या अगतिकतेतून जन्मलेला असतो किंवा षंढपणातून . 
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक
चैत्र नवमी 
संपूर्ण चित्रपटसहिंता किंवा नाट्यसंहिता हा एक वाङ्मयप्रकार आहे . ह्या चित्रपटसहिंता किंवा नाट्यसंहिता किती लेखकांनी मिळून लिहिल्या हा दुय्यम प्रश्न आहे जर मूळ कथाकार वेगळा असेल तर त्याच्यासोबत पटकथाकार आणि संवादकार किंवा नाट्यसंहितेत नाट्यरूपांतरकार ह्यांचीही नावे असावीत हे उत्तम 
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक
चैत्र दशमी 
ब्राह्मण काय किंवा दलित काय दोघेही अत्यंत हुशारीने इतरांना वापरायला शिकलेत वर हे करतांना आयडियॉलॉजिकल सपोर्ट द्यायला दोघेही विसरत नाहीत दोघांनाही नेतृत्व हवे आहे आगामी रस्सीखेच ह्यांच्यात आहे 
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक
चैत्र एकादशी 
धर्म लिहून सम्पलीये म्हणून मी डायरी लिहितोय काय ? महाकृती लिहून संपलीकी एक रितेपणा येतो अंगावर चालून ! थकवा नाही ग्लानी नाही पण प्रतीक्षा आहे 
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक
चैत्र द्वादशी 
शेखर सरतांडेल म्हणाला कि मन्वन्तरच काहीतरी होईल हे स्क्रिप्ट यावे म्हंणून आम्ही गेली तीन वर्षे धडपडतोय पण कोणी भेटतच नाहीये ढंग का प्रोड्युसर मिळायला नशीब चांगले लागते 
सणकी लेखकाची डायरी १
चैत्र त्रयोदशी 

जेव्हा आर्टिस्टना  जगाचा ताप नकोसा असतो तेव्हा ते कलावादी होतात जेव्हा त्यांना समाजाचा फायदा हवा असतो तेव्हा ते बांधिलकी आणि जबाबदारी ह्यांच्यावर बोलतात मुळात ही एक अव्वल राजकारणी जमात स्वतःचे हितसंबंध जपत वाटचाल करणारी !   परफेक्ट चालू !
श्रीधर तिळवे नाईक 
सणकी लेखकाची डायरी १
चैत्र चतुर्दशी  
नवीन महाकृती घ्यावी का लिहायला ? कि बॉलीवूड मध्ये फुल्ल टू उतरावे ? साहित्य आणि सिनेमात आपण  कायमच फाटलो . आणि निर्वाणाचा प्रश्न आला तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी फाट्यावर मारल्या निर्वाण कायमच फर्स्ट प्रायोरिटी राहिली आपली मग निर्वाणावर कादंबरी लिहावी का ?जे प्राप्त झालेलेच नाही त्याच्यावर कादंबरी कशी लिहावी अडाहोकाला निमित्त होते भावोजींनी घरातून हाकलून काढल्याचे ! कामवासनेबाबत झालेल्या असंख्य आरोपांचे ! धर्मला निमित्त होते बांधकाम चालू आहे ह्या कवितेवर दाखल झालेल्या खटल्याचे ! निर्वाणासाठी  आत्ता निमित्तच नाही आणि किकशिवाय सुरवात होत नाही ज्ञानदा निघून गेल्यावर अर्थची सुरवात केली होती तीच आता पूर्ण करावी का ?
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
पौर्णिमा
नुसती कोरी पाने दिवसभर पाहत राहिलो कविता बऱ्या आल्या कि थेट पानावर नाटक नाही थेट कागदाच्या अंगावर 
श्रीधर तिळवे नाईक 
सणकी लेखकाची डायरी १प्रथमा 
पुन्हा तेच ! ह्यापेक्षा ध्यान परवडले . काही घडत नाही हे तिथे आनंददायक असते 
श्रीधर तिळवे नाईक 
सणकी लेखकाची डायरी १ द्वितिया
कुठलीही कला चार  अवतारात अवतरते
१ स्वकला
२ सुगम कला
३ समूहकला जमातकला ,लोककला , जनताकला ,ग्राहककला ,लोकजालकला
४ मनोरंजनकला

१ स्वकलेत कलावंत स्वतःला जे वाटते ते आणि तेच आणि तेही कसलीही तडजोड न करता स्वतःच्याच पद्धतीने प्रकट करतो लोकांची वा समाजाची तो कसलीही पर्वा करत नाही
२ सुगम कलेत तो स्वतःला जे वाटते तेच सांगतो पण ते सांगताना वा सादर करताना ते लोकांना व समाजाला आवडेल अश्या तर्हेने प्रकट करतो अशी कला लोकाभिमुख असते पण लोकशरण नसते
३ समूहकलेत समूहाला प्रमाण असणारा आशय आणि समूहाला प्रमाण असणारी कलातत्वे स्वीकारून समूहासाठी कला सादर केली जाते
४ मनोरंजन कलेत ना स्वतःविषयी फिकर असते ना समूहाविषयी !केवळ मनोरंजन करून पैसा मिळवण्यासाठी ही कला सादर केली जाते

श्रीधर तिळवे नाईक 
सणकी लेखकाची डायरी १तृतीया 

फक्त कविताच वीज नसते कधीकधी काही कवीही वीज असतात पकडायला जाणारे ९९ टक्के जळतात 

श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १ चतुर्थी 
लिट्ल मॅगेझिनचे खरे प्रकार दोनच बंडखोर आणि षंडखोर बाकी प्रस्थापित सर्वसमावेशक वैगरेंचा रतीब टाकत राहतात 

श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १ पंचमी 

कायम क्रांतिकारक कोणीच राहू शकत नाही काही तसा आव आणतात 
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
कवीबाबतचा अंतिम फैसला शेवटी कवितेत होतो मग गोतावळा कितीही गांड आपटो किंवा मीडिया कितीही मॅनेज करो किंवा कुणी कितीही मीडिया मॅनेज करो अनेकदा तर हे आपटणारे गोतावळणारे मॅनेजणारे लोक काळ गेल्यावर कवितेचे शत्रू म्हणून नंतरच्या काळात फ़ेमस होतात 
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १


श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १


श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १

श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १


श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १

श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १


श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १

श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १


श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १

श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १


श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १

श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १


श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १

श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १


श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १

श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १


श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १

श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १


श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक

सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १
श्रीधर तिळवे नाईक
सणकी लेखकाची डायरी १

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog